BYCULLA DAGDI CHAWL SARVAJANIK NAVRATROTSAV MANDAL
Donate

मंडळाचा गौरवशाली इतिहास Glorious History of the Mandal

१९७३ मध्ये स्थापित झालेले मुंबईतील भायखळा येथील ऐतिहासिक 'दगडी चाळीची आई माऊली नवरात्रोत्सव मंडळ' हे आपल्या अथांग व निस्सीम भक्तीभाव, भव्यदिव्य नवरात्रौत्सव आणि आई माऊलीच्या पावन व दिव्य अस्तित्वासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. Established in 1973, the historic Dagdi Chawli Chi Aai Mauli Navratri Mandal in Byculla, Mumbai, is renowned for its deep-rooted devotion, grand Navratri celebrations, and the divine presence of Aai Mauli.

माननीय श्री अरुण गवळी जी आणि माननीय सौ. आशा अरुण गवळी जी यांच्या मार्गदर्शनाखाली व सान्निध्यात हे मंडळ अढळ श्रद्धा, समृद्ध संस्कृती आणि सामाजिक एकतेचे एक अनमोल प्रतीक बनले आहे. संपूर्ण मुंबईसह देशभरातून लाखो भाविक देवी माऊलीचे पावन आशीर्वाद घेण्यासाठी आणि या पवित्र परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने येथे उपस्थित राहतात. Under the association of Hon. Shree Arun Gawli Ji and Hon. Ma’am Asha Arun Gawli Ji, the mandal has become a cherished symbol of faith, tradition, and community unity, attracting devotees from across Mumbai and beyond to seek the blessings of the Goddess and celebrate this sacred legacy.

1973
स्थापना वर्षFounding Year
53
अविरत सेवेची वर्षेYears of Continuous Service