"May the divine energy of Maa Durga
fill your life with happiness, prosperity and strength."
दगडी चाळची आई माऊली ही आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि भक्तीचे केंद्र आहे. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आपण एकता, संस्कृती आणि भक्तीची परंपरा अनेक वर्षांपासून जपत आलो आहोत. Dagdi Chawl Chi Aai Mauli is the center of faith and devotion for all of us. Through the Navratri festival, we have been preserving the tradition of unity, culture, and devotion for many years.
या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! आई माऊलीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो, हीच आईच्या चरणी प्रार्थना. On the occasion of this holy festival, heartfelt greetings to all the devotees! May the grace of Aai Mauli always be upon all of us, and may happiness, peace, and prosperity fill everyone's life—this is my prayer at the feet of the Mother.
जय शंभो नारायण
दगडी चाळची आई माऊलीचा विजय असो..! Jai Shambho Narayan
Victory to Dagdi Chawl Chi Aai Mauli...!
भायखळा दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ Byculla Dagdi Chawl Sarvajanik Navratrotsav Mandal
दगडी चाळीच्या आई माऊलीचे अत्यंत लोभस आणि तेजस्वी रूप भाविकांच्या मनाला भुरळ घालते. तिचे दिव्य हास्य आणि वात्सल्यपूर्ण दृष्टी सर्वांना एक अनोखी शांती आणि ऊर्जा प्रदान करते. The extremely charming and radiant form of Aai Mauli of Dagdi Chawl captivates the minds of the devotees. Her divine smile and affectionate gaze provide a unique peace and energy to everyone.
७१४, दगडी चाळ, बापूराव जगताप मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई - ४०००११. 714, Dagdi Chawl, Bapurao Jagtap Marg, Byculla (W), Mumbai - 400011.
७१४, दगडी चाळ, बापूराव जगताप मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई - ४०००११. 714, Dagdi Chawl, Bapurao Jagtap Marg, Byculla (W), Mumbai - 400011.
नोंदणी क्र. : एफ-११५१८ Reg No F-11518